MKVDC
MKVDC MKVDC MKVDC
MKVDC
प्रस्तावना
संघटना
महामंडळाची कामेà
प्रकल्पसद्य:स्थिती
माहितीचा अधिकार
निविदा सूचना
इलेट्रॉनिक फंड ट्रान्स्फर पध्दतीnew
रोखे १ (Bonds)
रोखे २(Bonds)
इतर संपर्क स्थळ
फोटो गॅलरी
महामंडळाच्या कार्यालयांचा संपर्क
करार तत्वावर वकिलांची नियुक्ती
 
इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर पध्दती
(E.F.T.S.)
 
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिनांक १ एप्रिल २००९ पासून कंत्राटदारांची व पुरवठादारांची अदायगी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये देयक मंजूरीनंतर व रक्कम महांडळाकडून विभागाकडे जमा झाल्यानंतर विभागाने कंत्राटदारास देय रक्कम परस्पर कंत्राटदाराचे खात्यात जमा करावयाची आहे. ज्या कंत्राटदारांना व पुरवठादारांना या प्रकारे रकमांचे प्रदान स्वीकारावयाचे आहे, त्यांनी प्रथम संबंधित विभाग कार्यालयात विहित नमुन्यात विकल्प भरून द्यावयाचा आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर पध्दती (E.F.T.S.) याविषयी अधिक तपशिलवार माहिती मिळवू इच्छिणाऱ्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या hhttp://www.rbi.org.in/Scripts/FAQView.aspx?Id=59 या वेबसाइटला भेट द्यावी

                                                                        
                                                     

 

 

þ.

   
  Copyright © Maharashtra Krishna Valley Development Corporation,Pune. All Rights Reserved.
Developed And Maintained by SOFTAiD SYSTEMS PVT. LTD.