माहिती अधिकार कायदा माहिती अधिकारी अधिनियम २००५ मधील कलम ४ (१) (ख) नुसार प्रसिध्द करण्याची माहिती
|
| |
|
|
|
१) |
कलम ४ (१) (ख) (एक) |
- |
रचना, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील |
२) |
कलम ४ (१) (ख) (दोन) |
- |
अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये |
३) |
कलम ४ (१) (ख) (तीन) |
- |
निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली |
४) |
कलम ४ (१) (ख) (चार) |
- |
कार्ये पार पाडण्यासाठी ठरविण्यांत आलेली मानके |
५) |
कलम ४ (१) (ख) (पाच) |
- |
त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यांत येणारे
नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख |
६) |
कलम ४ (१) (ख) (सहा) |
- |
त्याच्याकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण
|
७) |
कलम ४ (१) (ख) (सात) |
- |
धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील |
८) |
कलम ४ (१) (ख) (आठ) |
- |
आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळांचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळांच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीची कार्यवृत्त जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण |
९) |
कलम ४ (१) (ख) (नऊ) |
- |
अधिका-यांची आणि कर्मचा-यांची निर्देशिका |
१०) |
कलम ४ (१) (ख) (दहा) |
- |
प्रत्येक अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन : तसेच प्राधिकरणाच्या विनियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची पध्दती |
११) |
कलम ४ (१) (ख) (अकरा) |
- |
सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल |
१२) |
कलम ४ (१) (ख) (बारा) |
- |
अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिका-यांचा तपशील |
१३) |
कलम ४ (१) (ख) (तेरा) |
- |
ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील |
१४) |
कलम ४ (१) (ख) (चौदा) |
- |
इलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील
|
१५) |
कलम ४ (१) (ख) (पंधरा) |
- |
माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणा-या सुविधांचा तपशील, तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यांत येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील |
१६) |
कलम ४ (१) (ख) (सोळा) |
- |
जन माहिती अधिका-यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील |
१७) |
कलम ४ (१) (ख) (सतरा) |
- |
विहित करण्यांत येईल अशी इतर माहिती |