About

नमस्कार माझे नाव दिव्या आहे , हा ब्लॉग मी माझ्या छंद जोपासण्या करीता, बनवला आहे या ब्लॉग मध्ये मी लेख निबंध आणि नौकरी विषयी तसेच अनेक मराठी भाषेतील विषय मांडत आहे शक्यतो जास्तीत जास्त विषय या ब्लॉग द्वारे मला मांडायचे आहे, मराठी भाषेत ब्लॉग खूप कमी असून पाहिजे तसे कन्टेन्ट नाही त्या करीत माझ्या कडून काही हात भार लागेल तो मी या ब्लॉग मध्ये पोस्ट करून मराठी कन्टेन्ट पुरवत आहे.

माझ्या बद्दल काही –

मी दिव्या दीपक देशमुख माझे शिक्षण MBA फिनान्स मध्ये झाले असून, मला टेकनॉलॉजि आणि फिनान्स या दोघांचा खूप भयंकर नाद आहे त्या मुले हा ब्लॉग मी स्वतः बनवला आहे छोटे मोठे कोड आणि css हे माझे स्वतःचे डिसाईन आहे. मी राह्यला मुंबई मध्ये असून मला भटकंती आणि नवनवीन चविस्ट पदार्थ खाण्याचा खूप मोह आहे. या वाक्यामुळे मला भुक्कड समजू नका मी खूप फिट आहे दररोज योगा करते.

मला कॉन्टॅक्ट करायचे असल्यास कंमेंट करा