शोकमग्न महाराष्ट्र

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात असतानाच अनेकांना मृत्यू गाठत असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे २२ जणांना प्राण गमवावे लागण्याची हृदयद्रावक घटना घडली . त्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि देशातही शोक व्यक्त केला जाऊ लागला . कारण अशा प्रकारची घटना घडेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती . कारण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन म्हणजे प्राण वायूचा पुरवठा हा … Read more

जरब कशी बसणार ?

महिला अत्याचाराच्या प्रश्नावर सरकार कायम संवेदनशील असते . कारण अशा प्रकारच्या घटना घडल्या की सरकारवर टीकेचा भडीमार केला जातो तेव्हा सरकारलाही उत्तर देणे कठीण जात असते . त्यातही जेव्हा मुंबईसारख्या शहरात अशा घटना घडतात तेव्हा तर सरकारला तोंड काढायला जागा राहत नसते . साकीनाका येथील घटनेत हाच प्रकार घडला आणि मुंबई किती असुरक्षित झाली आहे … Read more

आघाडीचे प्रयोग

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रही वाहू लागले असल्याने अनेकांचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे . कारण देशातील सर्वात मोठे राज्य असा लौकिक असलेल्या उत्तर प्रदेशात शिवसेना निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे . त्यातून शिवसेना उत्तर प्रदेशात कसा आणि किती प्रभाव पाडेल हे दिसेलच . पण यानिमित्ताने भाजपला शह देण्याचा नव्याने प्रयत्न शिवसेनेकडून केला … Read more

कोर्टाकडून कानपिचक्या

नवी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून आता देशातील वातावरण चांगलेच तापले आहे . कारण या आंदोलनात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ठपका ठेवत आत्महत्या केल्याची घडत घडली आणि खळबळ उडाली . त्यांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी किती बळी घेणार हा प्रश्न विचारत संतापलेल्या अरविंद केजरीवाल यांनी कृषी … Read more

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न

महिला सुरक्षेचा प्रश्न वारंवार चर्चेत येत असतो . कारण भारतासारख्या देशात असलेल्या समाज व्यवस्थेमुळे जे अनेक प्रश्न निर्माण होतात त्यात महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो . कारण भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते . याचे कारण म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती . त्यामुळे महिलांना सामंततेची वागणूक दिली जात नसते . त्यासाठी कायदे करण्यात … Read more

अनलॉक तर होणार

महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून कोरोनाचा धोका टळला आहे , असे समजण्याचे मुळीच कारण नाही . उलट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका ज्या पद्धतीने बसला आहे त्यातून खूप काही शिकायला मिळाले असे समजून लोकांनी आपल्या वतर्णुकीत बदल करायला हवी . कारण कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली असून काळ्या बुरशीचा धोकाही वाढला आहे . या आजारावर … Read more

पाणीप्रश्न पेटणार

सध्या पावसाळा सुरु झाला नसला तरीही राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे . कारण नुकत्याच आलेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे तसेच येत्या काही दिवसात राज्यात पाऊस कोसळू लागेल त्यामुळे पाणी प्रश्न मिटणार आहे काहींना वाटू शकते . परंतु तशी परिस्थिती नाही . कारण महाराष्ट्राच्या सर्व भात उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाणी टंचाई जाणवू लागते . त्यातून … Read more

बुद्ध संदेश

मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मारणार नाही अशी गर्जना महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्यानंतर देशातच नाही उडाली होती . त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर कोणता धर्म स्वीकारतात याची जगाला उत्सुकता लागली होती . मात्र धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर ठरणार नाही याची काळजी घेतानाच ज्या धर्मात विषमतेला थारा असणार नाही आणि सर्व मानवांचे कल्याण पाहिल … Read more

हतबलता !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या संख्येने लोक मृत पावत आहेत ती संख्या हादरवून टाकणारी आहे . त्यामुळे सर्व जण भीतीच्या सावटाखाली वावरू लागले आहेत . कारण कोरोना केव्हा कुणाचा बळी घेईल हे सांगता येत नसल्याने खबरदारी घेतली जात आहे . कारण कोरोनाच्या रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत . काहींना तर रुग्णालयाच्या … Read more

विश्वास वाढला

भारतात प्रसार माध्यमांना चौथा स्तंभ म्हटले जाते . लोकशाही व्यवस्था ज्या चार खांबांवर उभी आहे त्यातील प्रसार माध्यमे हा चौथा स्तंभ आहे . असा हा लोकशाहीतील चौथा स्तंभ अलीकडच्या काळात लोकांच्या विश्वासात पात्र ठरत नव्हता . कारण आजही काहींची अशी समजूत आहे की प्रसार माध्यमातून जे काही प्रसिद्ध  होत असते ते सर्व बरोबर असते असे … Read more

नवा राजकीय डाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याची वार्ता झळकली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या . कारण गेल्या काही दिवसांपासून अशा हालचाली होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होतीच . कारण निवडणूक रणनितीकार  अशी देशात ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती तेव्हा अशा काही घडामोडी … Read more