Browsing Category

अपडेट

खळबळ तर माजणार

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून खळबळ उडणे स्वाभाविक आहे . कारण भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला या पत्रात देण्यात असल्याने पडद्याआड काही तरी  मोठ्या घडामोडी घडत असतील असे वाटू लागले आहे .…

ओबीसींचे आंदोलन

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसतांनाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे . कारण याही बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल  दिल्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आले आहे . त्यातूनच स्थानिक स्वराज्य…

स्वबळाची खुमखुमी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना अद्याप बराच अवकाश आहे . पण तरीही स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरु झाली आहे . म्हणजे तशी भाषा केली जात आहे . त्याची सुरवात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असल्याने सत्तेत सहभागी…

राजकीय रणनीती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा असलेल्या  भारतीय किसान संघाने नागपुरात केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध आंदोलन केल्याने अनेकांचे लक्ष याकडे वेधले गेले आहे . कारण अशा प्रकारचे केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध आंदोलन जेव्हा संघ परिवाराकडून केले…

रेल्वेला भुर्दंड

रेल्वेला उशीर झाल्याने प्रवाशाला भरपाई देण्याची वेळ रेल्वेवर आली आहे . त्यामुळे यापुढे रेल्वे काय खबरदारी घेते हे पाहणे महत्वपूर्ण असणार आहे . कारण रेल्वे वेळापत्रकानुसार चालेल हे सांगता येत नाही . त्यातही मुंबईची लोकल सेवा असो की लांब…

भेसळीला चाप

सणासुदीचे दिवस आले की बाजारात काही वस्तूंची मागणी अचानक वाढते . अशा काळात ज्याची मागणी जास्त असते अशा वस्तूत बनवटगिरी केली जाते . म्हणजे भेसळ होण्याचे प्रमाण याच काळात वाढत असते . असा प्रकार अनेक बाबतीत होत असला तरीही सणासुदीच्या काळात…

राडा व्हायला नको

भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता दिसत  नाही .  कारण वादाचे नवनवीन मुद्दे मिळत असून वाद वेगळ्या स्थरावर पोहचत असल्याचे आढळून येत आहे . आताही बेळगाव महापालिका निवडणुकीचा मुद्दा मिळाला आहे . या निवडणुकीत भाजपला यश मिळाले…

अन्यायकारक निर्णय

केंद्र सरकारने कामगारांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत असतांनाच  कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे नाराजीची भावना व्यक्त केली जात आहे  . या आधीही असा  हा…

‘लालपरी’ला दिलासा

सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोठा आधार असलेली एसटी गेल्या काही दिवसांपासून तोट्यात चालत आहे . हा तोटा कोरोना महामारीच्या आधीपासूनच असला तरीही या काळात जास्त वाढला होता . त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देखील देणे जड जात होते. अशावेळी राज्य सरकारने…

फेरीवाल्यांचा प्रश्न

ठाणे पालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाल्यानंतर फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे . या प्रकारानंतर ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा…

लढा सुरूच राहील

अफगाणिस्थानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथे  शांतता नांदेल  कुणालाही वाटत नाही . कारण अमेरिकेने अफगाणिस्थानातून माघार घेतली असली तरीही अमेरीकेचे लक्ष  अफगाणिस्थानवर कायम  राहील . तसेच तालिबान्यांना सर्वच अफगाणी जनतेचा पाठिंबा आहे…