राडा व्हायला नको

भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता दिसत  नाही .  कारण वादाचे नवनवीन मुद्दे मिळत असून वाद वेगळ्या स्थरावर पोहचत असल्याचे आढळून येत आहे . आताही बेळगाव महापालिका निवडणुकीचा मुद्दा मिळाला आहे . या निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे . तर शिवसेनेने ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती त्याचा पराभव झाला आहे … Read more

अन्यायकारक निर्णय

केंद्र सरकारने कामगारांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत असतांनाच  कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे नाराजीची भावना व्यक्त केली जात आहे  . या आधीही असा  हा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी देशात विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. पण आता नव्याने हा … Read more

‘लालपरी’ला दिलासा

सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोठा आधार असलेली एसटी गेल्या काही दिवसांपासून तोट्यात चालत आहे . हा तोटा कोरोना महामारीच्या आधीपासूनच असला तरीही या काळात जास्त वाढला होता . त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देखील देणे जड जात होते. अशावेळी राज्य सरकारने मदत करावी अशी अपेक्षा केली जात होती . पण सरकार तातडीने निर्णय घेत नव्हते . त्यामुळे अनेकांची उपासमार … Read more

फेरीवाल्यांचा प्रश्न

ठाणे पालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाल्यानंतर फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे . या प्रकारानंतर ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पिंपळे यांची भेट घेऊन या विषयाकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. तसेच फेरीवाले कशा पद्धतीने दादागीरी करतात आणि … Read more

लढा सुरूच राहील

अफगाणिस्थानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथे  शांतता नांदेल  कुणालाही वाटत नाही . कारण अमेरिकेने अफगाणिस्थानातून माघार घेतली असली तरीही अमेरीकेचे लक्ष  अफगाणिस्थानवर कायम  राहील . तसेच तालिबान्यांना सर्वच अफगाणी जनतेचा पाठिंबा आहे असेही नाही . त्यातून अफगाणिस्थानात तालिबान्यांविरुद्ध वातावरण निर्माण होत राहील . अशा परिस्थितीत काबूल विमानतळावरील हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरीकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे . … Read more

दिलासा तर मिळाला

कोरोनाची  तिसरी लाट येवो वा नये येवो पण जागतिक आरोग्य संघटनेने समस्त भारतीयांना दिलासा देणारी बातमी जाहीर केली आहे . त्यात जाहीर  करण्यात आले आहे की ,करोनासोबत जगणं भारतीयांच्या अंगवळणी पडले आहे .तरीही भारतीयांनी गाफील राहून चालणार नाही असेही बजावण्यात आले आहे .  कारण  याबाबत  जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी काही महत्वाची … Read more

राजकीय चकमक

जनआशीर्वाद यात्रेला वेगळे वळण लागेल अशी शक्यता जर कुणी व्यक्त केली असती तर ती चुकीची ठरली असती . पण असा प्रकार झाला आणि ही जन आशीर्वाद यात्रा लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहणारी ठरली . कारण या यात्रेच्या निमित्ताने कोकणच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली आणि राज्यात राजकीय चकमकी सुरु झाल्यात . कारण … Read more

ड्रॅगनचा धोका

अफगाणिस्थानात झालेल्या सत्ता बदलाकडे सर्व जगाचे लक्ष लागले असतानाच चीन आणि पाकिस्थान यांनी तेथील तालिबानी राजवटीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे . विशेष म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना चीनकडून भारताला कसा धोका आहे असे वक्तव्य रा, स्व, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते . भागवत यांच्या वक्तव्याचा संदर्भ हा वेगळा … Read more