Central Bank of India Recruitment | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२१

पदसंख्या: 115
शेवटची तारीख: 17-Dec-2021

0

Central Bank of India RecruitmentCentral Bank of India has the following new vacancies and the official website is www.centralbankofindia.co.in. This page includes information about the Central Bank of India Bharti 2021, Central Bank of India Recruitment 2021, Central Bank of India 2021 for more details Keep The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १८/११/२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या ११५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ११५ जागा

Central Bank of India Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
इकोनॉमिस्ट/ Economist०१
इनकम टॅक्स ऑफिसर/ Income Tax Officer०१
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)/ Information Technology०१
डाटा सायंटिस्ट/ Data Scientist०१
क्रेडिट ऑफिसर/ Credit Officer१०
डाटा इंजिनिअर/ Data Engineer११
आयटी सिक्योरिटी एनालिस्ट/ IT Security Analyst०१
आयटी SOC एनालिस्ट/ IT SOC Analyst०२
रिस्क मॅनेजर/ Risk Manager०५
१०टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट)/ Technical Officer (Credit)०५
११फायनांशियल एनालिस्ट/ Financial Analyst२०
१२इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (आयटी)/ Information Technology१५
१३लॉ ऑफिसर/ Law Officer२०
१४रिस्क मॅनेजर/ Risk Manager१०
१५सिक्योरिटी/ Security०३
१६सिक्योरिटी/ Security०९

Eligibility Criteria For Central Bank of India

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
०१) पीएच.डी. (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी)  ०२) ०५ वर्षे अनुभव३० ते ४५ वर्षे
०१) सीए ०२) १० वर्षे अनुभव३५ ते ४५ वर्षे
०१) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा एमसीए किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी  ०२) १०-१२ वर्षे अनुभव३५ ते ५० वर्षे
०१) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.ई./बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/IT)  ०२) ०८-१० वर्षे अनुभव२८ ते ३५ वर्षे
०१) CA / CFA / ACMA + ०३ वर्षे अनुभव  किंवा एमबीए (फायनान्स) + ०४ वर्षे अनुभव२८ ते ३४ वर्षे
०१) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.ई./बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/IT)   ०२) ०५ वर्षे अनुभव२६ ते ३५ वर्षे
०१) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)  ०२) ०६ वर्षे अनुभव२६ ते ४० वर्षे
०१) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)  ०२) ०६ वर्षे अनुभव२६ ते ४० वर्षे
०१) एमबीए (फायनान्स/बँकिंग)/ पीजी डिप्लोमा (फायनान्स/बँकिंग)/स्टॅटिस्टिक्समधील (सांख्यिकी) पदव्युत्तर पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव२० ते ३५ वर्षे
१००१) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव२० ते ३५ वर्षे
११सीए किंवा एमबीए (फायनान्स) + ०३ वर्षे अनुभव२० ते  ३५ वर्षे
१२०१) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी/पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव२० ते ३५ वर्षे
१३०१) एलएलबी पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव२० ते ३५ वर्षे
१४०१) एमबीए /सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी किंवा ६०% गुणांसह बॅंकिंग & फायनान्स पीजी डिप्लोमा  ०२) ०२ वर्षे अनुभव२० ते ३५ वर्षे
१५०१) पदवीधर ०२)  भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान ०५ वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.२६ ते ४५ वर्षे
१६०१) पदवीधर ०२) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान ०५ वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.२६ ते ४५ वर्षे

सूचना – वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

 

शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST – १७५/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : २२ जानेवारी २०२२ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.centralbankofindia.co.in

 

Expired Notifications
Expired Notification –

जाहिरात दिनांक: २१/१०/२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ व ३० ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Central Bank of India Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
विद्याशाखा/ Faculty
समुपदेशक/ Director RSETI
संचालक/ Counselor FLCC

Eligibility Criteria For Central Bank of India

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अकोला, जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (विद्याशाखा) : Regional Manager/Chairman, Local Advisory Committee, Central Bank of India, Regional Office, Akola. (Mangesh” Mangal Karyalay, Aadarsh Colony, Akola – 444004.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (संचालक, समुपदेशक) : क्षेत्रीय कार्यालय जळगाव.

जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.centralbankofindia.co.in


जाहिरात दिनांक: ०६/१०/२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये समुपदेशक, संचालक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Central Bank of India Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
समुपदेशक, संचालक/ Director RSETI & Counselor/In-charge FLCC०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर / पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.

Eligibility Criteria For Central Bank of India

वयाची अट: ६५ वर्षापर्यंत.

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये + ५००/- रुपये.

नोकरी ठिकाण: कटिहार (बिहार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Regional Manager, Central Bank of India, Regional Office Katihar 1St Floor, Sah Katra, New Market Dist – Katihar Bihar Pin Code: 854105.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.centralbankofindia.co.in


जाहिरात दिनांक: ३०/०७/२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Central Bank of India Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
समुपदेशक/ Counselor
कार्यालय सहाय्यक/ Office Assistant

Eligibility Criteria For Central Bank of India

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: ‘क्षेत्रीय कार्यालय, नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.centralbankofindia.co.in


जाहिरात दिनांक: २९/०७/२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये एफएलसीसी समुपदेशक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Central Bank of India Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
एफएलसीसी समुपदेशक/ FLCC Counselor०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर / पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.

Eligibility Criteria For Central Bank of India

वयाची अट : १६ ऑगस्ट २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये + ५००/- रुपये.

नोकरी ठिकाण: धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: ‘Regional Manager, Central Bank of India, Regional Office, P-63, MIDC, Satpur, and Nashik-422007’.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.centralbankofindia.co.in


जाहिरात दिनांक: ०६/०४/२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये एफएलसीसी समुपदेशक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Central Bank of India Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
एफएलसीसी समुपदेशक/ FLCC Counselor०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर / पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.

वयाची अट : १५ एप्रिल २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण: धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: ‘Regional Manager, Central Bank of India, Regional Office, P-63, MIDC, Satpur, and Nashik-422007’.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.centralbankofindia.co.in


जाहिरात दिनांक : ०५/०३/२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांकपदांचे नावजागा
०१संचालक/ Director
०२एफएलसीसी समुपदेशक/ FLCC Counselor

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता जाहिरात
०१०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर / पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.पाहा
०२०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर / पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.पाहा

वयाची अट : २५ मार्च २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Regional Manager, Central Bank of India, Regional Office, Plot No 08, Adarsh Nagar, near Dy. RTO office, Jalgaon-425001.

Official Site : www.centralbankofindia.co.in


जाहिरात दिनांक : २३/०२/२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया [Central Bank of India] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांकपदांचे नावजागा
०१मुख्य वित्तीय अधिकारी/ Chief Financial Officer०१
०२मुख्य अनुपालन अधिकारी/ Chief Compliance Officer०१

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता जाहिरात
०१०१) चार्टर्ड अकाउंटंट पात्रता ०२) १५ वर्षे अनुभवपाहा
०२०१) पदवीधरसह सीएआयआयबी ०२) १५ वर्षे अनुभवपाहा

वयाची अट : ०८ मार्च २०२१ रोजी ५५ वर्षापर्यंत

शुल्क: ११८०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: THE GENERAL MANAGER CENTRAL BANK OF INDIA HUMAN RESOURCES DEVELOPMENT DEPARTMENT (RECRUITMENT & PROMOTIONS DIVISION) 17TH FLOOR, CHANDERMUKHI BUILDING, BARRISTER RAJANI PATEL MARG, NARIMAN POINT, MUMBAI 400 021 MAHARASHTRA.

Official Site : www.centralbankofindia.co.in

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.