Central Railway Recruitment- मध्य रेल्वे भरती २०२१

पदसंख्या: 10
शेवटची तारीख: 27-Nov-2021

0

Central Railway Recruitment

Central Railway has the following new vacancies and the official website is www.cr.indianrailways.gov.in. This page includes information about the Central Railway Bharti 2021, Central Railway Recruitment 2021, Central Railway 2021 for more details Keep Visiting  For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १२/११/२१

मध्य रेल्वे [Central Railway Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५, २६ व २७ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

Central Railway Recruitment Mumbai Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
पदव्युत्तर शिक्षक/ Post Graduate Teacher०३
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक/ Trained Graduate Teacher०५
प्राथमिक शिक्षक/ Primary Teacher०२

Eligibility Criteria For Central Railway Mumbai

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
एम.ए./ बी.एड./ एम.कॉम
बी.ए./ बी.एस्सी. बी.एड. CTET/ बी.एस्सी./ एमसीए
किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि डी.एड. (२ वर्षे)

वयाची अट : १८ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत.

 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,२५०/- रुपये ते २७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : In the Chamber of Principal, Central Railway Sec (EM) School & Junior College Kalyan.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in

 

Expired Notifications
Expired Notification –

जाहिरात दिनांक: २५/१०/२१

मध्य रेल्वे [Central Railway Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

Central Railway Recruitment Nagpur Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
वैद्यकीय चिकित्सक (जीडीएमओ)/ Medical Practitioners (GDMO)०३
वैद्यकीय चिकित्सक (फिजीशियन)/ Medical Practitioners (Physician)०१
वैद्यकीय चिकित्सक (बालरोगतज्ञ)/ Medical Practitioners (Pediatrician)०१

Eligibility Criteria For Central Railway Nagpur

शैक्षणिक पात्रता : ०१) मेडिसिन मध्ये पदवी, एमबीबीएस पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / डीएम / डीएनबी किंवा डिप्लोमा ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : २३ ऑक्टोबर २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : विभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह किंग्सवे, मध्य रेल्वे, नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: ०५/१०/२१

मध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे फार्मासिस्ट पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Central Railway Recruitment Mumbai Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
फार्मासिस्ट/ Pharmacist१०+२ विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य सह २ वर्षे डिप्लोमा इन फार्मसी आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया किंवा स्टेट फार्मसी कौन्सिलसह०३

Eligibility Criteria For Central Railway Mumbai

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी २० वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: २१/०९/२१

मध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे वरिष्ठ रहिवासी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Central Railway Recruitment Mumbai Details:

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) : ०२ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
सामान्य शस्त्रक्रिया/ general surgery०१
ऑर्थोपेडिक/ Orthopedic०१

Eligibility Criteria For Central Railway Mumbai

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / डीएम / डीएनबी किंवा डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३३/३५/३७/४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Director’s Office, Dr. B.A.M. Hospital.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: ०८/०७/२१

मध्य रेल्वे [Central Railway, Divisional Railway Hospital, Bhusawal] भुसावळ विभाग, जळगाव येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३ जागा

Central Railway Recruitment Bhusawal Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
जीडीएमओ डॉक्टर/ GDMO Doctor०८
इंटेन्सिव्हिस्ट/ Intensivists०३
फिजिशियन/ Physician०२

Eligibility Criteria For Central Railway Bhusawal

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
एमबीबीएस पदवी
मेडिसीन मध्ये पीजी डिग्री
एमडी/ डीएनबी

वयाची अट : ०६ जुलै २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४६,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भुसावळ विभाग, जळगाव (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: ०१/०७/२१

मध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे वरिष्ठ रहिवासी पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

Central Railway Recruitment Mumbai Details:

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) : ०७ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
बालरोगशास्त्र/ Pediatrics०१
ऑर्थोपेडिक/ Orthopedic०१
ईएनटी/ ENT०२
ऑब्स्ट आणि स्त्रीरोगशास्त्र/ Obst & Gynecology०२
मेडिकल ऑन्कोलॉजी/ Medical Oncology०१

Eligibility Criteria For Central Railway Mumbai

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / डीएम / डीएनबी किंवा डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३७/४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Director’s Office, Dr. B.A.M. Hospital.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: ०८/०६/२१

मध्य रेल्वे [Central Railway] मुंबई विभाग येथे वैद्यकीय चिकित्सक पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३ जागा

Central Railway Mumbai Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वैद्यकीय चिकित्सक/ Medical Practitioners०१) मेडिसीन मध्ये पदवी, एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी/ डीएनबी ०२) ०३ वर्षे अनुभव.१३

वयाची अट : १८ फेब्रुवारी २०२२ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST/माजी सैनिक – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: २०/०५/२१

मध्य रेल्वे [Central Railway] पुणे विभाग येथे सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०८ जागा

Central Railway Pune Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर/ CMP General Duty Medical Practitioner०१) मेडिसीन मध्ये पदवी, एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी/ डीएनबी ०२) ०३ वर्षे अनुभव.०८

वयाची अट : २० मे २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST/माजी सैनिक – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: १७/०५/२१

मध्य रेल्वे [Central Railway Mumbai] मुंबई येथे इंटेंसिव्हिस्ट पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Central Railway Mumbai Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
इंटेंसिव्हिस्ट/ Intensivist०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फुफ्फुसीय औषध मध्ये पदव्युत्तर पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे ते ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५२,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : the Medical Director Office, Dr. BAM Hospital, Central Railway, Byculla, Mumbai – 27.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: ११/०५/२१

मध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे वैद्यकीय चिकित्सक पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ व २४ मे २०२१ आणि ९ व २२ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १७ जागा

Mumbai Railway Recruitment Details:

वैद्यकीय चिकित्सक (Medical Practioners) : १७ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
सीएमपी (जीडीएमओ) एमबीबीएस डॉक्टर/ CMP (GDMO) MBBS Doctor०७
फिजीशियन/ Physician०४
छाती चिकित्सक/ Chest Physician०२
भूलतज्ञ/ इंटेंसिव्हिस्ट/ Anesthetist/ Intensivist०४

शैक्षणिक पात्रता : मेडिसिन मध्ये पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी  

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial Hospital, Central Railway Byculla, Mumbai – 400027.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: ०७/०५/२१

मध्य रेल्वे [Central Railway] पुणे विभाग येथे सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०८ जागा

Central Railway Pune Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर/ CMP General Duty Medical Practitioner०१) मेडिसीन मध्ये पदवी, एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी/ डीएनबी ०२) ०३ वर्षे अनुभव.०८

वयाची अट : ०८ मे २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत [SC/ST/माजी सैनिक – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


Expired :


जाहिरात दिनांक: ०७/०५/२१

मध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

Central Railway Mumbai Division Recruitment Details:

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) : ०३ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
बालरोग/ Pediatrics०२
सामान्य ऑन्कोलॉजी/ General Oncology०१

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / डीएम / डीएनबी किंवा डिप्लोमा. ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई विभाग (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Doctor’s Office, Dr. B. A. M. Hospital.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक: ०७/०५/२१

मध्य रेल्वे [Central Railway, Nagpur Division] नागपूर विभाग येथे सीएमपी (जीडीएमओ) ओपन मार्केट, सीएमपी (जीडीएमओ) सेवानिवृत्त पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०८ जागा

Central Railway Nagpur Division Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
सीएमपी (जीडीएमओ) ओपन मार्केट, सीएमपी (जीडीएमओ) सेवानिवृत्त/ CMP (GDMO) Open Market, CMP (GDMO) Retiredमेडिसिन मध्ये पदवी, एमबीबीएस०८

वयाची अट : ५३ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४६,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर विभाग (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


Expired : 


जाहिरात दिनांक: ०९/०४/२१

मध्य रेल्वे [Central Railway] मध्ये विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १७ जागा

Central Railway Nagpur Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
०१जीडीएमओ/ GDMO११
०२प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक/ Laboratory Technician/Assistant०३
०३रेडिओलॉजी / एक्स-रे तंत्रज्ञ/ Radiology/X-Ray Technician०३

वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
०१औषध मध्ये पदवी५३ वर्षे
०२१०+२ वी परीक्षा उत्तीर्ण१८ ते ३३ वर्षे
०३१०+२ वी परीक्षा उत्तीर्ण१९ ते ३३ वर्षे

सूचना – वयाची अट : ०८ एप्रिल २०२१ रोजी [सेवानिवृत्त अधिकारी – ६५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in


जाहिरात दिनांक : ०५/०२/२१

मध्य रेल्वे [Central Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २५३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेड अप्रेंटिस /प्रशिक्षणार्थी (Trade Apprenticeship) : २५३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष एनसीव्हीटी (NCVT) प्रमाणपत्र ०२) संबंधित ट्रेड मधील आय.टी.आय. पात्रता.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Stipend) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, भुसावळ (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.cr.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.