केंद्रीय सरकार आरोग्य योजना भरती २०२१

पदसंख्या:24/font>
शेवटची तारीख: 8-Dec-2021

0

CGHS Recruitment 2021 www.cghs.gov.in CGHS Bharti 2021

CGHS RecruitmentCGHS’s full form is Central Government Health Scheme, CGHS Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.cghs.gov.in. This page includes information about the CGHS Bharti 2021, CGHS Recruitment 2021, CGHS 2021 for more details Keep Visiting For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २३/११/२१

केंद्रीय सरकार आरोग्य योजना [Central Government Health Scheme] मार्फत विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २४ जागा

CGHS Mumbai Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
सामान्य कर्तव्य, वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ/ General Duty, Medical Officer / Specialist११
फार्मासिस्ट (ऍलोपॅथी)/ Pharmacist (Allopathy)१३

Eligibility Criteria For CGHS Mumbai

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
एमबीबीएस, एमडी/ डीएनबी (जनरल मेडिसिन, फुफ्फुसाचे औषध)७० वर्षापर्यंत
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषयात (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र) ०२) मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा ०३) ०३ वर्षे अनुभव.६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते १,०५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Office of the Additional Director Central Government Health Scheme, OLD CGO Building (Pratishtha Bhavan), Ground Floor, South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai – 400020.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cghsmumbai.gov.in

 

Expired Notifications
Expired Notification –

जाहिरात दिनांक: १७/०८/२१

केंद्रीय सरकार आरोग्य योजना [Central Government Health Scheme] मार्फत विविध पदांच्या ७१ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७१ जागा

CGHS Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
फार्मासिस्ट/ Pharmacist१५
लोअर डिव्हिजन लिपिक/ Lower Division Clerk (LDC)२१
एमटीएस (एमए/एलएमए) MTS (MA/LMA)३४
फार्मासिस्ट (आयुर्वेदिक)/ Pharmacist (Ayurvedic)०१

Eligibility Criteria For CGHS

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा न्यताप्राप्त विद्यापीठ पासून फार्मसी मध्ये पदवी (बी.फार्म) आणि नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून ०३) ०२ वर्षे अनुभव
मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण
०१) मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) प्रथमोपचार प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून फार्मसी मध्ये पदवी (बी.फार्म) आणि नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून ०३) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २५,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई व गोवा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cghs.gov.in


जाहिरात दिनांक: २०/०५/२१

केंद्रीय सरकार आरोग्य योजना [Central Government Health Scheme, Delhi] दिल्ली येथे सेवानिवृत्त डॉक्टर पदांच्या ४० पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४० जागा

CGHS Recruitment Delhi Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सेवानिवृत्त डॉक्टर/ Retired doctorएमबीबीएस४०

वयाची अट : ७० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Director, CGHS (HQ)’ CGHS Bharvan, Sector-13, R,K.Puram, Nerv Delhi-110066.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cghs.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.