DRDO Recruitment – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१

पदसंख्या: 8
शेवटची तारीख: 26-Nov-2021

0

drdo recruitment

DRDO’s full form is Defense Research and Development Organization, DRDO Recruitment Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.drdo.gov.in. This page includes information about the DRDO Bharti 2021, DRDO Recruitment 2021, DRDO 2021 for more details Keep Visiting For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १३/११/२१

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [Defense Research and Development Organization] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

DRDO Recruitment ( Pune ) Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी Graduate Trainee (Apprenticeship)०४
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी Technician Trainee (Apprenticeship)०२

Eligibility Criteria For DRDO Pune

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेची पदवी (बीएस्सी., बी.सी.एस. यांना प्राधान्य)
संगणक अभियांत्रिकी ३ वर्षाची पदविका किंवा संगणक विज्ञान कॉम्प्युटर हार्डवेअरच्या माहितीसह

वयाची अट : किमान वयोमर्यादा १८ कमाल वयोमर्यादा नाही.

 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ८०००/- रुपये ते ९०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आर अँड डी इ (अभियांत्रिकी), कळस, आळंदी रोड, पुणे – ४११०१५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.drdo.gov.in

 

English

Total : 116 Posts
01) Graduate Apprentice : 22 Posts
  • Qualification : BE / B. Tech in relevant trade
  • Stipend : Rs 9,000/-
  • Age Limit : As per apprentices rules
02) Diploma Apprentices : 68 Posts
  • Qualification : Diploma in relevant trade
  • Stipend : Rs 8,000/-
  • Age Limit : As per apprentices rules
03) ITI Apprentices : 26 Posts
  • Qualification : ITI in Computer Networking Technician, Electrician, Mechanic Power Electronic and Multimedia and Web Page Designer
  • Stipend : Rs 7,000/-
  • Age Limit : As per apprentices rules

Job Location : Balasore (Odisha)

Last date to apply : 15th Nov 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.