[ITDP] एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली भरती २०२१

पदसंख्या: 64
शेवटची तारीख: 26-Nov-2021

0

Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli RecruitmentTribal Development Department Project Gadchiroli has the following new vacancies and the official website is www.gadchiroli.gov.in. This page includes information about the Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli Bharti 2021, Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli Recruitment 2021, Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli 2021 for more details Keep Visiting For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १८/११/२१

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp, Gadchiroli] गडचिरोली येथे शिक्षक पदांच्या ६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६४ जागा

Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
उच्च माध्यमिक शिक्षक/ Higher Secondary Teacher१०
माध्यमिक शिक्षक/ Secondary Teacher२२
पदवीधर प्राथमिक शिक्षक/ Graduate Primary Teacher०४
प्राथमिक शिक्षक/ Primary Teacher१६
प्राथमिक शिक्षक/ Primary Teacher०१

Eligibility Criteria For Ekatmik Adivasi Prakalp Gadchiroli

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
एम.एस्सी., बी.एड./ एम.ए., बी.एड. पदवी (गणित /वनस्पतीशास्त्र /रसायनशास्त्र/इंग्रजी)
बी.ए., बी.एड./ बी.एस्सी., बी.एड. पदवी (मराठी /इंग्रजी /गणित /विज्ञान /इतर)
बी.ए., बी.एड.
एच. एस.सी., डी.एड.
एच. एस.सी., डी.एड. (इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सक्षम)

शुल्क : शुल्क नाही

 

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित शासन निर्णयानुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.gadchiroli.gov.in

 

Expired Notifications
Expired Notification –

जाहिरात दिनांक: २८/०१/२१

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp, Gadchiroli] गडचिरोली येथे शिक्षक पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ४६ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक/ Junior College Teacherएम.एस्सी., बी.एड./ एम.ए., बी.एड. पदवी (गणित /भौतिकशास्त्र /रसायनशास्त्र /मराठी)०३
माध्यमिक शिक्षक/ Secondary Teacherबी.ए., बी.एड./ बी.एस्सी., बी.एड. पदवी (मराठी /इंग्रजी /गणित /विज्ञान /इतर)३२
पदवीधर प्राथमिक शिक्षक/ Graduate Primary Teacherबी.ए., बी.एड. पदवी (इंग्रजी)०८
अधीक्षक-महिला / Superintendent-Femaleबी.एस.डब्ल्यू. पदवी०३

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित शासन निर्णयानुसार.

नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली, सेमाना बायपास रोड, गडचिरोली.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.gadchiroli.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.