[ESIS Recruitment] कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय भरती २०२१

पदसंख्या:7
शेवटची तारीख: 2-Dec-2021

0

ESIS RecruitmentESIS’s full form is MH. Employees State Insurance Society Hospital, ESIS Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.esic.nic.in. This page includes information about the ESIS Bharti 2021, ESIS Recruitment 2021, ESIS 2021 for more details Keep Visiting For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २३/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Pune] पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०२ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

ESIS Pune Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officerएम.बी.बी.एस.०७

Eligibility Criteria For ESIS Pune

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : “OFFICE OF ADMINISTRATIVE MEDICAL OFFICER, GROUND FLOOR, PANCHDEEP BHAVAN, Sr. No. 689/90, BIBVEWADI, PUNE – 411037.”

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: १३/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Mumbai] मुंबई येथे युनानी वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ESIS Mumbai Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
युनानी वैद्यकीय अधिकारी/ Unani Medical Officer०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून युनानी मध्ये पदवी किंवा समकक्ष ०२) युनानीच्या केंद्रीय रजिस्टरवर नावनोंदणी०१

Eligibility Criteria For ESIS Mumbai

वयाची अट : २५ नोव्हेंबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [शासकीय नियमानुसार सूट]

 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : MH-ESI Society Hospital Mulund – 400 080.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: १२/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Nashik] नाशिक येथे युनानी वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ESIS Nashik Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
युनानी वैद्यकीय अधिकारी/ Unani Medical Officer०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून युनानी मध्ये पदवी किंवा समकक्ष ०२) युनानीच्या केंद्रीय रजिस्टरवर नावनोंदणी०१

Eligibility Criteria For ESIS Nashik

वयाची अट : १८ नोव्हेंबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Superintendent MH-ESI Society Nashik, Satpur-7.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: १०/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society, Thane] ठाणे येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २० जागा

ESIS Thane Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
अर्धवेळ तज्ञ/ Part Time Specialist०६
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer१४

Eligibility Criteria For ESIS Thane

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी किंवा समकक्ष सह पीजी पदविका ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.६४ वर्षापर्यंत
एमबीबीएस सह पीजी पदवी५६ वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट : १८ नोव्हेंबर २०२१ रोजी,

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Superintendent MH-ESIS Hospital, Thane.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: ०९/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ESIS Pune Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officerएम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस.

Eligibility Criteria For ESIS Pune

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : “OFFICE OF ADMINISTRATIVE MEDICAL OFFICER, GROUND FLOOR, PANCHDEEP BHAVAN, Sr. No. 689/90, BIBVEWADI, PUNE – 411037.”

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: ०९/११/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

ESIS Mumbai Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officerमान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी१०

Eligibility Criteria For ESIS Mumbai

वयाची अट : २२ नोव्हेंबर २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : MH-ESI Society Hospital Mulund – 400 080.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in

Expired Notifications
Expired :

जाहिरात दिनांक: ०२/१०/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Maha ESIS Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी गट-अ/ Medical Officer Group -A०१) किमान एम.बी.बी.एस. पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.०२

Eligibility Criteria For Maha ESIS

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Chief Executive Officer, MH-ESI Society, 6th Floor. Panchdeep Bhavan, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400013.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: १७/०९/२१

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय [Maharashtra Employees State Insurance Society] सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ व २४ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०७ जागा

ESIS Recruitment (Hospital Solapur ) Details:

अर्धवेळ तज्ञ/ Part-Time Specialist: ०७ जागा

पद क्रमांक पदांचे नावजागा
सर्जन/ Surgeon०१
स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist०१
बालरोगतज्ञ/ Pediatrician०१
नेत्र रोग विशेषज्ञ सर्जन/ Ophthalmologist Surgeon०१
रहिवासी रेडिओलॉजिस्ट/ Resident Radiologist०१
पॅथॉलॉजिस्ट/ Pathologist०१
रहिवासी एनेस्थेटिस्ट/ Resident Anesthetist०१

Eligibility Criteria For ESIS Hospital Solapur

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून एम.बी.बी.एस. सह पीजी पदवी किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : २३ सप्टेंबर २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Office of the Medical Superintendent, MH-ESI Society, Hotgi Road, Solapur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: १०/०९/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २० जागा

Maha ESIS Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officerएमबीबीएस पदवी२०

Eligibility Criteria For Maha ESIS

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २९/०५/२०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Office of Administrative Medical Officer, Ground Floor, Panchdeep Bhavan, Sr. No. 689/90, Bibwewadi, Pune – 411037.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: ११/०९/२१

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी [Maharashtra Employees State Insurance Society] सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Maha ESIS Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officerमान्यताप्राप्त विद्यापीठापासून आयुर्वेद किंवा होमिओपॅथी मध्ये पदवी किंवा समकक्ष०२

Eligibility Criteria For Maha ESIS

वयाची अट : १५ सप्टेंबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत. [शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Medical Superintendent, MH-ESI Society, Hitgi Road, Solapur.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: १७/०४/२१

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय [MH. Employees State Insurance Society Hospital, Mumbai] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

ESIS Recruitment ( Mumbai ) Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officerएम.बी.बी.एस.०२

वयाची अट : ०१ मे २०२१ रोजी ५७ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Administrative Medical Officer, MH-Employees’ State Insurance Society, 3rd floor, E.S.I. Society Hospital, Ganpatrao Jadhav Marg, Worli, Mumbai – 400 015.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक: ०६/०४/२१

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय [MH. Employees State Insurance Society Hospital] सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी गट – अ पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०२ जागा

ESIS Nagpur Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वैद्यकीय अधिकारी गट – अ/ Medical Officer Group-Aएम.बी.बी.एस.०२

वयाची अट : ३१ मार्च २०२१ रोजी ५८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ, इमामवाडा नागपूर.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.esic.nic.in


जाहिरात दिनांक : १८/०३/२१

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय [MH. Employees State Insurance Society Hospital] सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० मार्च व ३१ मार्च २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अर्धवेळ तज्ञ/ Part-Time Specialist : ०५ जागा

पदांचे नाव जागा
सर्जन/ Surgeon०१
स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist०१
फिजीशियन/ Physician०१
रेडिओलॉजिस्ट/ Radiologist०१
एनेस्थेटिस्ट/ Anesthetist०१

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी / पदविका किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : १७ मार्च २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी, हितगी रोड, सोलापूर.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.esic.nic.in

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.