Mahavitaran Recruitment 2021 MahaTransco Recruitment 21

पदसंख्या: 90
शेवटची तारीख: 3-Dec-2021

0

Mahavitaran’s full form is Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mahavitaran Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.mahadiscom.in. This page includes information about the Mahavitaran Bharti 2021, Mahavitaran Recruitment 2021, Mahavitaran 2021 for more details Keep Visiting MKVDC For The Latest Recruitments.

महावितरण भरती २०२१ : खालील लिंक्स वर क्लिक करून आपण सध्या नवीन निघालेल्या जाहिराती पाहू शकता. 


जाहिरात दिनांक: १८/११/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

एकूण: ९० जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ९० जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician४५
तारतंत्री (वायरमन)/ Wireman४५

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : औरंगाबाद जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: १६/११/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] अकोला येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी संकलि ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८३ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ८३ जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
शिकाऊ उमेद्वार (वीजतंत्री / तारतंत्री / COPA)०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) अकोला जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.८३

वयाची अट: १८ वर्षे पूर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : उमेदवार अकोला जिल्यातील असावा..


जाहिरात दिनांक: ०१/११/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३४ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३४ जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.३४

वयाची अट: २७ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षे पूर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : कोल्हापूर जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

Expired Notifications
Expired Notification –

जाहिरात दिनांक: २८/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] कराड येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४० जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ४० जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.४०

वयाची अट: २७ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षे पूर्ण.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : कराड (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : कराड जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: २८/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] सांगली येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३७ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३७ जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.३७

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : सांगली जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: २८/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] रत्नागिरी येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ०६ जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.०६

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : रत्नागिरी जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: २७/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मुंबई येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Mahavitaran Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक/ Chairman and Managing Director०१) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञानातील पदवी. ०२) १५ वर्षे अनुभव०१

Eligibility Criteria For Mahavitaran

वयाची अट : ०९ नोव्हेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ७०८/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : १,१८,१९५/- रुपये ते २,२८,७४५/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Limited, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai-400 051.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in


जाहिरात दिनांक: २७/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] अमरावती येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ ०२ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६९ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ६९ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician३२
तारतंत्री (वायरमन)/ Wireman३२
कोपा/ COPA०५

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०+२) व अमरावती जिल्ह्यातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेतून (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अ.जा.व अ.ज.) उमेदवारकरिता ५५% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान ६०% गुण मिळून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : अमरावती जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: १६/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४७ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ४७ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician४७
तारतंत्री (वायरमन)/ Wireman

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : मंचर, पुणे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : पुणे जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: ११/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] पनवेल येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ७४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७४ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ७४ जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.७४

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : पनवेल (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : पनवेल जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: ०८/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५४ जागा

Mahavitaran Apprentice Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ५४ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
पदवीधर अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Graduate Apprentice४१
डिप्लोमा अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Diploma Apprentice१३

Eligibility Criteria For Mahavitaran Apprentice

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापिठाकडून किंवा संसदेचे नियमाप्रमाणे अधिकृत केलेल्या संस्थेकडून अभियांत्रिकी पदवी परिक्षा बी.ई. (इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग), बी.टेक (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवरइंजिनिअरींग), तसेच विद्युत अभियांत्रीकी पदवीका (डिप्लोमा ईन ईलेक्ट्रीकल इंजिनिअरींग)एप्रिल २०१९ नंतर उत्तीर्ण असावेत अंतिम परिक्षेत किमान ६०% गुण मिळवुन अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे व मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करीता) उमेदवारांकरीता अंतिम परिक्षेत ५५% गुण असणे आवश्यक आहे.३) अॅग्रेटिस एक्ट नुसार आरक्षण लागु राहील.

वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक व अहमदनगर (महाराष्ट्र)

E-Mail ID : 

पद क्रमांकE-Mail ID
[email protected]
[email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.mahadiscom.in


जाहिरात दिनांक: ०८/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] अकोला येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ५३ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ५३ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician२३
तारतंत्री (वायरमन)/ Wireman२०
कोपा/ COPA१०

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०+२) व अकोला जिल्ह्यातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेतून (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अ.जा.व अ.ज.) उमेदवारकरिता ५५% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता किमान ६०% गुण मिळून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : अकोला जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: ०२/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६३ जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ६३ जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.६३

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : सोलापूर जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.


जाहिरात दिनांक: ०२/१०/२१

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] चंद्रपूर येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३० जागा

MahaTransco Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ३० जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ Electrician०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.३०

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, एचव्हीडीसी ग्र.के. संवसु प्रविभाग, म.रा.वि.पा.कं. मर्या, निर्माण भवन मागे, ऊर्जानगर, चंद्रपूर – ४४२४०४.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahatransco.in

सूचना : चंद्रपूर जिल्यातील उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.