[MCGM Recruitment] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२१

पदसंख्या: 36
शेवटची तारीख: 22-Nov-2021

0

MCGM RecruitmentMCGM’s full form is Municipal Corporation of Greater Mumbai, Public Health Department, Kasturba Hospital for infectious diseases, MCGM Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.portal.mcgm.gov.in. This page includes information about the MCGM Bharti 2021, MCGM Recruitment 2021, MCGM 2021 for more details  Keep Visiting For The Latest Recruitments


जाहिरात दिनांक: १९/११/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३६ जागा

MCGM Recruitment Details:

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Posts in SUPER SPECIALITY): ३६ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
न्यूरोलॉजी/ Neurology०१
एंडोक्राइनोलॉजी/ Endocrinology०३
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी/ Gastroenterology०१
क्लिनिकल फार्माकोलॉजी/ Clinical Pharmacology०१
बालरोग शस्त्रक्रिया/ Paediatric Surgery०३
C.V.T.S.०३
रक्तविज्ञान/ Haematology०२
वैद्यकीय ऑन्कोलॉजी/ Medical Oncology०५
नेफ्रोलॉजी/ Nephrology०३
१०निओनॅटोलॉजी/ Neonatology०३
११सर्जिकल ऑन्कोलॉजी/ Surgical Oncology०१
१२कार्डिओलॉजी/ Cardiology०५
१३प्लास्टिक सर्जरी/ Plastic Surgery०२
१४यूरोलॉजी/ Urology०३

Eligibility Criteria For MCGM

शैक्षणिक पात्रता : पात्रतेसाठी उमेदवारांकडे वैद्यकीय विशेष आणि सुपर स्पेशालिटी विषयासाठी एमसीआय नियमात नमूद केलेली विहित पात्रता असणे आवश्यक आहे.

 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२५/- रुपये [मागासवर्गीय – ३१५/- रुपये] शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५७,७००/- रुपये ते १,८२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

सूचना – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात दिनांक: १२/११/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे डी.एन.बी. टीचर ग्रेड-१ व ग्रेड-२ पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २५ जागा

MCGM Recruitment Details:

डी.एन.बी. टीचर ग्रेड-१ व ग्रेड-२ (DNB Teacher Grade-1 & Grade-2) : २५ जागा

पद क्रमांकपदांचे नावजागा
जनरल मेडिसीन डीएनबी टीचर ग्रेड-१०४
जनरल मेडिसीन डीएनबी टीचर ग्रेड-२०७
अनॅस्थेसिया डीएनबी टीचर ग्रेड-१०४
अनॅस्थेसिया डीएनबी टीचर ग्रेड-२०४
रेडिऑलॉजी डीएनबी टीचर ग्रेड-१०१
रेडिऑलॉजी डीएनबी टीचर ग्रेड-२०३
ओबीजीवायडीएनबी टीचर ग्रेड-१०१
सर्जरी डीएनबी टीचर ग्रेड-२०१

Eligibility Criteria For MCGM

शुल्क : ३१५/- रुपये.

 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, महाविद्यालय इमारत, तळ मजला रोख विभाग खोली क्र. १५.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

सूचना – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात दिनांक: २८/१०/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे कनिष्ठ सल्लागार भूलतज्ज्ञ पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिमदिनांक २६ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

MCGM Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
कनिष्ठ सल्लागार भूलतज्ज्ञ/ Junior Consultants Anesthetist०२
कनिष्ठ सल्लागार भूलतज्ज्ञ/ Junior Consultants Anesthetist०२

Eligibility Criteria For MCGM

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
३ वर्ष नंतर अनुभव एमडी, डीएनबी, FCPS, किंवा कोणतेही इतर समतुल्य पदव्युत्तर पदवी
डिप्लोमा धारक, डीए, विद्यापीठ /CPS/NBE

वयाची अट : २८ ऑक्टोबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : ३१५/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते १.२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Cash, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

Expired Notifications
Expired Notification –

जाहिरात दिनांक: १४/१०/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

MCGM Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सहायक प्राध्यापक/ Assistant Professor०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. ०३) ०३ वर्षे अनुभव०४

Eligibility Criteria For MCGM

वयाची अट : २१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो.ट.म.स रुग्णालय आणि महाविद्यालय,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन, मुंबई – ४०००२२.

जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


जाहिरात दिनांक: ०४/१०/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

BMC – MCGM Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
सामुदायिक विकास अधिकारी/ Community Development Officer०१
सहाय्यक समुदाय विकास अधिकारी/ Assistant Community Development Officer०१

Eligibility Criteria For BMC – MCGM

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील पदव्युत्तर पदवी (Master of Social Work) उत्तीर्ण असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. ०३) २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असावा.
०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील पदवी (Bachelor of Social Work) उत्तीर्ण असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. ०३) १५ ते २० वर्षे वर्षांचा अनुभव असावा.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहायक आयुक्त (मालमत्ता) यांच्या कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


जाहिरात दिनांक: १५/०९/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५ जागा

BMC – MCGM Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
कनिष्ठ सल्लागार/ Junior Consultant०१
कनिष्ठ आहार तज्ञ/ Junior Diet Expert०४
ऑप्टोमेट्रिक/ Optometric०३
ऑडिओलॉजिस्ट/ Audiologist०४
कार्यकारी सहाय्यक/ Executive Assistant०३

Eligibility Criteria For BMC – MCGM

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
उमेदवार मुंबई विद्यापीठ वा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्समधील पदवी किंवा पदविकाधारक असणे आवश्यक आहे. उमेदवारास पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतील वैधानिक विद्यापीठाच्या होम सायन्समधील पदवीधारक असावा किंवा डायटिक्स, न्युट्रीशन मधील पदव्युत्तर पदविकाधारक असावा. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
उमेदवार हा शालांत (एस.एस.सी.) परीक्षेसह ऑप्टोमेट्रीमधील 3 वर्षांचा पदविकाधारक असावा किंवा उच्च माध्यमिक शालांत (एच.एस.सी.) परीक्षेसह बी.एस्सी. ऑप्टोमेट्रीमधील पदवीधारक असावा. पदवीधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
उमेदवार भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रलिया किंवा कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतील ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमधील पदवी किंवा पदविकाधारक असावा. पदवीधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
उमेदवार हा कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा आणि उमेदवार महाराष्ट्र शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची परीक्षा तसेच एम.एस.- सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयाची अट : ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : १०५/- रुपये + जी.एस.टी.

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक-जावंक विभागात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


जाहिरात दिनांक: ०९/०९/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मुलाखत दिनांक १५ सप्टेंबर २०२१ रोजी आहे. वरिष्ठ सल्लागार व कनिष्ठ सल्लागार पदांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

BMC – MCGM Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor०४
वरिष्ठ सल्लागार/ Senior Consultant०१
कनिष्ठ सल्लागार/ Junior Consultant०१

Eligibility Criteria For BMC – MCGM

पद क्रमांकशैक्षणिक पात्रतावयाची अट
०१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी. किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. ०३) अनुभव१८ ते ३८ वर्षापर्यंत
एमडी/एमएस/डीएनबी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये समकक्ष पात्रतेनंतर किमान ०८ वर्षांचा अनुभव असावा६० वर्षापर्यंत
एमडी/एमएस/डीएनबी किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये समकक्ष पात्रतेनंतर किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा६० वर्षापर्यंत

सूचना – वयाची अट (सहाय्यक प्राध्यापक) : १४ सप्टेंबर २०२१ रोजी [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये + जी.एस.टी. [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये जी.एस.टी.]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता, लो.टी.म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – ४०००२२.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Despatch Section, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


जाहिरात दिनांक: १९/०८/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation, Kasturba Hospital] मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

BMC – MCGM Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator०१) उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एच.एस.सी) किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असावा. ०२) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय (उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. ०३) उमेदवार संगणक वापराबाबतबा computer Application) पदविका/ प्रमाणपत्र अभ्यासक्रम (६ महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा) शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा. ०४) डेटा एंन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका अवगत असावा. ०५) एम. एस. वर्ड, एक्सेल व मुलभूत सांख्यिकिय तंत्राच्या संगणक प्रणालीची माहिती असावी तसेच विविध प्रकाराचे कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करता येणे आवश्यक.०६

Eligibility Criteria For BMC – MCGM

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : सहाय्यक आरोग्य अधिकारी (विलका), दुसरा मजला, एफ/साऊथ विभाग कार्यालय, परेल मुंबई – ४०००१२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


जाहिरात दिनांक: ०३/०७/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे हाऊसमन (मेडिसिन) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

BMC MCGM Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
हाऊसमन (मेडिसिन)/ Houseman (Medicine)एमबीबीएस०९

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई – ११.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in


जाहिरात दिनांक: २८/०६/२१

बृहन्मुंबई महानगरपालिका [Brihanmumbai Municipal Corporation] मुंबई येथे डेटा व्यवस्थापक पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

MCGM Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
डेटा व्यवस्थापक/ Data Manager०१) बी.टेक मध्ये पदवी/ बी.एससी.आय.टी. / बी.सी.ए. मध्ये आय.टी. किंवा त्याच क्षेत्रांत पदव्युत्तर पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.०५

वयाची अट : २२ वर्षे ते ४० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.