MITC Recruitment महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित भरती २०२१

पदसंख्या: 8
शेवटची तारीख: 21-Nov-2021

0

MITC RecruitmentMaharashtra Information Technology Corporation Ltd. (MITC) has the following new vacancies and the official website is www.mahait.org. This page includes information about the Maha IT Corporation Ltd Bharti 2021, Maha IT Corporation Ltd Recruitment 2021, Maha IT Corporation Ltd 2021 for more details Keep Visiting For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १८/११/२१

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित [Maharashtra Information Technology Corporation Ltd.] मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०८ जागा

MITC Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
वित्त आणि लेखा व्यवस्थापक/ Finance and Accounts Manager०१
लेखाधिकारी/ Accounts Officer Projects०१
लेखाधिकारी/ Accounts Officer (Other than Projects)०१
वित्त कार्यालय/ Finance Officer०१
लेखापरीक्षा अधिकारी/ Audit Officer०१
वित्त कार्यकारी/ Finance Executive०३

Eligibility Criteria For MITC

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
०१) इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मधून बी.कॉम, सीए ०२) १० वर्षे अनुभव.
०१) बी.कॉम, सीए इंटर ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.
०१) बी.कॉम, सीए इंटर ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.
०१) बी.कॉम, सीए इंटर ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.
०१) बी.कॉम, एम.कॉम प्राधान्य दिले जाईल ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.
०१) बी.कॉम, सीए इंटर ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव.

शुल्क: शुल्क नाही

 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED (A Government of Maharashtra Enterprise) 3rd Floor, Apeejay House, Near K.C.College, Churchgate, Mumbai – 400020.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahait.org

 

Expired Notifications
Expired Notification –

 

जाहिरात दिनांक: ०१/०५/२१

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित [Maharashtra Information Technology Corporation Ltd.] मुंबई येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०४ जागा

MITC Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
कंपनी सेक्रेटरी०१
इनक्यूबेशन मॅनेजर०१
फिन्टेक ऑफिसर०१
कॉस्ट अकाउंटंट / वरिष्ठ अकाउंटंट०१

Eligibility Criteria For MITC

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर ०२) ०५ वर्षे अनुभव
०१) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीए किंवा समकक्ष पदवीधर ०२) ०३+ वर्षे अनुभव
०१) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एमबीए किंवा समकक्ष पदवीधर ०२) १०+ वर्षे अनुभव
०१) मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर ०२) ०८ ते १० वर्षे अनुभव

शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED (A Government of Maharashtra Enterprise) 3rd Floor, Apeejay House, Near K.C.College, Churchgate, Mumbai – 400020.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mahait.org

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.