[NHAI Recruitment] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2021

पदसंख्या: 58
शेवटची तारीख: 30-Nov-2021

0

NHAI RecruitmentNHAI Recruitment 2021

NHAI’s (NHAI Recruitment) full form is National Highways Authority of India, NHAI Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.nhai.gov.in. This page includes information about the NHAI Bharti 2021, NHAI Recruitment 2021, NHAI 2021 for more details Keep Visiting  For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ०१/११/२१

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये डेप्युटी मॅनेजर (फायनान्स & अकाउंट्स) पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १७ जागा

NHAI Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
डेप्युटी मॅनेजर (फायनान्स & अकाउंट्स)/ Deputy Manager (Finance & Accounts)०१) बी.कॉम/सीए/सीएमए / एमबीए (फायनान्स) किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही संघटित वित्त किंवा खात्याशी संबंधित सेवेचा सदस्य  ०२) ०४ वर्षे अनुभव१७

Eligibility Criteria For NHAI

वयाची अट : २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

 

शुल्क : ५००/- रुपये [EWS – /- रुपये, SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

NHAI Recruitment Official Site : www.nhai.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०१/१०/२१

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

NHAI Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
महाव्यवस्थापक/ General Manager०५
सहाय्यक व्यवस्थापक/ Assistant Manager०१

Eligibility Criteria For NHAI

पद क्रमांकशैक्षणिक पात्रताजागा
०१) संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान मध्ये बीई/बी टेक किंवा विशेष समकक्ष/बॅचलर पदवी/ कायद्याची पदवी ०२) १४ वर्षे अनुभव.०५
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.०१

वयाची अट : ५६ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I , National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

NHAI Recruitment Official Site : www.nhai.gov.in


Expired Notifications
Expired :


 

जाहिरात दिनांक: १७/०७/२१

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२, ०९ व १६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २७ जागा

NHAI Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
व्यवस्थापक/ Manager१६
उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager१०
मुख्य महाव्यवस्थापक/ Chief General Manager०१

Eligibility Criteria For NHAI

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

NHAI Recruitment Official Site : www.nhai.gov.in


 

जाहिरात दिनांक: २९/०५/२१

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ मे २०२१ ०२ जून २०२१ रोजी सांयकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४१ जागा

NHAI Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)/ Deputy Manager (Technical)०१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  ०२) GATE 2021४१

वयाची अट : २८ मे २०२१ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

NHAI Recruitment Official Site : www.nhai.gov.in


 

जाहिरात दिनांक : १३/०३/२१

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण [National Highways Authority of India] मध्ये विविध पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२१ आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ४२ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांकपदांचे नावजागा
०१उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager – Finance & Accounts०६
०२व्यवस्थापक/ Manager – Finance & Accounts२४
०३उपव्यवस्थापक/ Deputy Manager – Finance & Accounts१२

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून वाणिज्य पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा प्रमाणित व्यवस्थापन अकाउंटंट किंवा व्यवसाय प्रशासन (वित्त) मध्ये पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : १२ एप्रिल २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

NHAI Recruitment Official Site : www.nhai.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.