NHM Palghar Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती २०२१

पदसंख्या: 10
शेवटची तारीख: 29-Nov-2021

0

NHM Palghar RecruitmentNHM Palghar Bharti 2021, NHM long-form is the National Health Mission. In Palghar, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Palghar i.e. nhm.gov.in. Palghar is one of the popular cities in Maharashtra.


जाहिरात दिनांक: १८/११/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Palghar] पालघर येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १० जागा

NHM Palghar Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
एसटीएस/ STS०२
एससीडी समन्वयक/ SCD Coordinator०१
एमटीएस/ MTS०४
टीबीएचव्ही/ TBHV०१
पॅरामेडिकल वर्कर/ Paramedical worker०१
फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapis०१

Eligibility Criteria For NHM Palghar

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT ०४) ०१ वर्षे अनुभव.
०१) सामाजिक विज्ञान मध्ये एमएसडब्ल्यू किंवा एमए ०२) ०२ वर्षे अनुभव.
०१) जैविक प्रवाहासह पदवीधर ०२) ०१ वर्षे अनुभव.
०१) एमएसडब्ल्यू ०२) ०१ वर्षे अनुभव.
१२ वी परीक्षा उत्तीर्ण + पीएमडब्ल्यू प्रमाणपत्र
०१) फिजिओथेरपिस्ट मध्ये पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोलगाव 113 पहिला मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zppalghar.gov.in

 

Expired Notifications
Expired Notification –

 

जाहिरात दिनांक : २३/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ८५ जागा

NHM Palghar Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
बालरोगतज्ञ/ Pediatrician०५
भिषक/ Physician०२
स्त्रीरोगतज्ञ/ Gynecologist०१
भूलतज्ञ/ Anesthetists०१
मानसोपचारतज्ञ/ Psychologist०१
हृदयरोग विषेतज्ज्ञ/ Cardiologist०१
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer०३
वैद्यकीय अधिकारी (पुरुष)/ Medical Officer०७
वैद्यकीय अधिकारी (महिला)/ Medical Officer११
१०फार्मासिस्ट/ Pharmacist०३
११स्टाफ नर्स/ Staff Nurse३७
१२वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer०५
१३व्यवस्थापक/ Manager०१
१४प्रोग्राम सहाय्यक / रेकॉर्ड कीपर/ Program Assistant/Record Keeper०१
१५समुपदेशक/ Counsellor०१
१६टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक/ Telemedicine Facility Manager०१
१७डेंटल हायजिनिस्ट/ Dental Hygienist०२
१८दंत सहाय्यक/ Dental Assistant०२

Eligibility Criteria For NHM Palghar

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
एम.डी. (Ped.)/ डीसीएच / डीएन६१ वर्षे
एमडी मेडिसीन६१ वर्षे
एमडी / एमएस / डीजीओ/ डीएनबी६१ वर्षे
एमडी भुलतज्ञ/ डीए६१ वर्षे
एमडी मानसोपचारतज्ञ/ डीपीएम/ डीएनबी६१ वर्षे
डीएम कार्डिओलॉजी६१ वर्षे
एम.बी.बी.एस.६१ वर्षे
बी.ए.एम.एस.३८ वर्षे (इत्तर ४३ वर्षे)
बी.ए.एम.एस.३८ वर्षे (इत्तर ४३ वर्षे)
१०बी.फार्म./ बी.फार्म.५९ वर्षे
११जीएनएम३८ वर्षे (इत्तर ४३ वर्षे)
१२एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस.३८ वर्षे (इत्तर ४३ वर्षे)
१३०१) एमडीआरए द्वारे आरसीआय सह मूलभूत पात्रता बीपीटी / बीओटी / बीपीओ मध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव३८ वर्षे
१४०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि ०२) ०१ वर्षे अनुभव३८ वर्षे
१५एमएसडब्ल्यू५९ वर्षे
१६०१) बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / आयटी / कंप्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा बी.एस्सी. ०२) ०१ वर्षे अनुभव३८ वर्षे
१७०१) मान्यताप्राप्त बोर्डमधून १०+२ परीक्षा उत्तीर्ण विज्ञान३८ वर्षे (इत्तर ४३ वर्षे)
१८०१) मान्यताप्राप्त बोर्डमधून १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव.३८ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,८००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zppalghar.gov.in


जाहिरात दिनांक : २१/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ४१६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ४१६ जागा

NHM Palghar Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
भिषक/ Physician२५
भूलतज्ञ/ Anesthetists१८
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer७५
रुग्णालय व्यवस्थापक/ Hospital Manager०९
स्टाफ नर्स/ Staff Nurse२२८
क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-ray Technician
ईसीजी तंत्रज्ञ/ ECG Technician
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician
स्टोअर ऑफिसर/ Stores Officer
१०डाटा एन्ट्री ऑपरेटर/ Data Entry Operator
११वार्ड बॉय/ Ward Boy३४

शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
एमडी मेडिसीन
एमडी भुलतज्ञ
एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस.
०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव.
जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग
क्ष-किरण तंत्रज्ञ डिप्लोमा
०१) बी.एस्सी. ०२) ०१ वर्षे अनुभव
बी.एस्सी. डीएमएलटी
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव
१०मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम. पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, MS-CIT
१११० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

  • वैद्यकीय अधिकारी – ६१ वर्षे.
  • सेवानिवृत्त कर्मचारी – ७० वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zppalghar.gov.in


जाहिरात दिनांक : १९/०४/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ३८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत असेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ३८७ जागा

NHM Palghar Recruitment Details:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी (MBBS) १८
वैद्यकीय अधिकारी (आयुष)४५
हॉस्पिटल मॅनेजर१५
स्टाफ नर्स१५
लॅब टेक्निशियन१५
फार्मासिस्ट१७४
स्टोअर ऑफिसर१५
डाटा एन्ट्री ऑपरेटर१५
वार्ड बॉय७५

शैक्षणिक पात्रता पद क्रमांकानुसार खालीलप्रमाणे:

पद क्र.शेक्षणिक पात्रता वयाची अट
MBBS६१ वर्षांपर्यंत
BAMS/BUMS१८ ते ३८ वर्षे
रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.१८ ते ३८ वर्षे
GNM/B.Sc (नर्सिंग)/ANM१८ ते ३८ वर्षे
(i) B.Sc  (ii) DMLT१८ ते ३८ वर्षे
D.Pharm/B.Pharm१८ ते ३८ वर्षे
(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव१८ ते ३८ वर्षे
कोणत्याही शाखेतील पदवी/BCom १८ ते ३८ वर्षे
१० वी उत्तीर्ण १८ ते ३८ वर्षे

शुल्क : नाही

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयात. (कृपया जाहिरात पहा)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : http://www.zppalghar.gov.in/

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.