🔥 ZP Aurangabad – जिल्हा परिषद औरंगाबाद भरती

पदसंख्या: 1
शेवटची तारीख: 24-Nov-2021

0

Zilha Parishad Aurangabad has the following new vacancies and the official website is www.aurangabadzp.gov.in. This page includes information about the ZP Aurangabad Bharti 2021, ZP Aurangabad Recruitment 2021, ZP Aurangabad 2021 for more details Keep Visiting for The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १५/११/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Aurangabad] औरंगाबाद येथे सनदी लेखापाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Aurangabad Recruitment Details:

सनदी लेखापाल (Chartered Accountant)

Eligibility Criteria For ZP Aurangabad

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

 

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) जिल्हा परिषद औरंगाबाद.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.aurangabad.gov.in

 

Expired Notifications
Expired Notification –

जाहिरात दिनांक: २८/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २६५ जागा

ZP Aurangabad Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
औषध निर्माता/ Pharmacist०८
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male)६६
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female)१८९
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician०२

Eligibility Criteria For ZP Aurangabad

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय – २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.aurangabad.gov.in


जाहिरात दिनांक: ०६/०५/२१

जिल्हा परिषद [Jilha Parishad, Aurangabad] औरंगाबाद येथे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Aurangabad Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार/ Project Management Consultant०१) पदव्युत्तर पदवी किंवा पदवी ०२) ०८ वर्षे अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.aurangabadzp.gov.in


जाहिरात दिनांक : ०४/०५/२१

जिल्हा परिषद [Jilha Parishad, Aurangabad] औरंगाबाद येथे भूवैज्ञानिक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० मे २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०१ जागा

ZP Aurangabad Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
भूवैज्ञानिक/ Geologist०१) शासनमान्य विद्यापीठाची भूगर्भशास्त्र किंवा भू भौतिकशास्त्रातील किमान प्रथम वर्गाची पदव्युत्तर पदवी ०२) भूजल सर्वेक्षणाचा किमान ०१ चारशे अनुभव०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १०००/- रुपये (प्रति गाव)

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.aurangabadzp.gov.in


जाहिरात दिनांक : १७/०३/२१

जिल्हा परिषद [Jilha Parishad, Aurangabad] औरंगाबाद येथे सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मार्च २०२१ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (Consultant)

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदेविषयक पदवी/ पदव्यूत्तर पदवी ०२) Advocate Act १९६१ नुसार (Bar Council of India) कडे नोंदणी आवश्यक ०२) किमान ०५ वर्षे वकिली व्यवसाय केल्याचा अनुभव आवश्यक असेल ०३) पदव्यूत्तर पदवी धारण करणाऱ्यांना अधिक प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.aurangabadzp.gov.in

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.